'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा ९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल
गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ...
होळी, धुलिवंदन सणाला विशेष महत्व आहे. होळीच्या दिवशी पूजेला फार महत्व असून, होळीला साखरगाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाऱ्या गाठीची मागणी मागील तीन दिवसांपासून वाढलेली आहे. ...
मंगेश गादेकर यांची नेमणूक आसेगाव पोलिस स्टेशनला असून, ते मंगरूळपीर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात संलग्न आहेत. ...
वाशिम जिल्ह्यात भूकंपाची अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ...
४९१ ग्रामपंचायतींना ऑनलाईनची जोड : ४८८ ग्रामपंचायतींचा डाटा सादर ...
डोक्यात लोखंडी सत्तूर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर शहरात घडली. ...
या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. ...