लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

‘ईअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद! पशुसंवर्धन विभागाचे गुरांच्या बाजार प्रशासनाला पत्र - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘ईअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद! पशुसंवर्धन विभागाचे गुरांच्या बाजार प्रशासनाला पत्र

आतापर्यंत केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाल्याचे सांगण्यात येत असल्याने ‘ईअर टॅगिंग’विनाच खरेदी-विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती जवळपास आटोपली. ...

Vashim: कारंजा शहरात पाऊस मनसोक्त बरसला; पाण्यात टाक्याही वाहून गेल्या... - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Vashim: कारंजा शहरात पाऊस मनसोक्त बरसला; पाण्यात टाक्याही वाहून गेल्या...

Vashim News: गत पाच, सहा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कारंजा शहर परिसरात मनसोक्त बरसला. या पावसाच्या पाण्यात शहरातील के.एन. काॅलेज परिसरात पाण्याच्या टाक्या वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. ...

पोलिस भरती प्रक्रियेवर 'एसीबी'चा वॉच! पैशाची मागणी महागात पडणार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलिस भरती प्रक्रियेवर 'एसीबी'चा वॉच! पैशाची मागणी महागात पडणार

नोकरीच्या नावाखाली पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क झाला आहे. ...

८९ गावांत विहिर अधिग्रहण; तीन ठिकाणी टॅंकरने पाणी! पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील उपाययोजना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :८९ गावांत विहिर अधिग्रहण; तीन ठिकाणी टॅंकरने पाणी! पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील उपाययोजना

जिल्ह्यात मे व जून या दोन महिन्यांत अनेक गावांतील जलस्त्रोत कोरडेठण्ण पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ...

‘फ्री रिचार्ज’च्या नादात बँक खाते होईल साफ; नेटकऱ्यांनो राहा सतर्क - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘फ्री रिचार्ज’च्या नादात बँक खाते होईल साफ; नेटकऱ्यांनो राहा सतर्क

डिजिटल पेमेंटच्या विश्वात देशभरात फसवणुकीची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. अलिकडच्या काळात अधिकांश आर्थिक व्यवहार ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच होत आहेत. ...

अकरावीचे ‘मिशन-अॅडमिशन’; शाळास्तरावरच मिळणार प्रवेश!शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहिर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकरावीचे ‘मिशन-अॅडमिशन’; शाळास्तरावरच मिळणार प्रवेश!शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहिर

१२ व १३ जूनला प्रवेश अर्ज विक्री व स्विकृती... ...

मेडीकल बिलासाठी लाच मागितली; कार्यालयीन अधीक्षक जेरबंद! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मेडीकल बिलासाठी लाच मागितली; कार्यालयीन अधीक्षक जेरबंद!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले ...