लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

साहित्य खरेदी घोटाळ्यात तत्कालिन बीडीओंसह तीन कर्मचारी निलंबित; रिसोड पंचायत समितीमधील प्रकार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहित्य खरेदी घोटाळ्यात तत्कालिन बीडीओंसह तीन कर्मचारी निलंबित; रिसोड पंचायत समितीमधील प्रकार

तत्कालिन प्रभारी गटविकास अधिकारी दीपकसिंह साळुंके, कनिष्ठ लेखा अधिकारी कैलास नारायण राजगुरू व कनिष्ठ सहाय्यक विशाल रामेश्वर सदार अशी निलंबित झालेल्यांची नावे आहेत. ...

महिलेच्या अनैतिक संबंधातून युवकाची हत्या! आरोपीस अटक, मंगरूळपीर येथील घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलेच्या अनैतिक संबंधातून युवकाची हत्या! आरोपीस अटक, मंगरूळपीर येथील घटना

वाशिम : एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद झाल्याने ३० वर्षीय युवकाची हत्या केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर ... ...

काॅंग्रेसकडून वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची चाचपणी! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काॅंग्रेसकडून वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची चाचपणी!

आढावा बैठक : निरीक्षकांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली ...

दारूची बाॅटल मारण्याचा प्रयत्न अन् तलाठ्याची सतर्कता! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारूची बाॅटल मारण्याचा प्रयत्न अन् तलाठ्याची सतर्कता!

शासकीय कामात अडथळा : एका जणावर गुन्हाशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका जणावर १३ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती केव्हा? शिक्षक कृती समितीचा सवाल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती केव्हा? शिक्षक कृती समितीचा सवाल

अधिकाऱ्यांशी चर्चा ...

मालेगावात १३.२५ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात १३.२५ लाखांचा गुटखा पकडला

रात्र गस्तीवर असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मालेगाव शहरातून १३.२५ लाखांचा अवैध गुटखा पकडला. ...

जून्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी वाशिम शहरात मोटारसायकल रॅली  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जून्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी वाशिम शहरात मोटारसायकल रॅली 

जूनी पेन्शन योजना लागू होण्यासंदर्भात मध्यंतरी राज्यात कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ...

तीनच दिवसात २०० मे.टन युरियाची विक्री; युरियासाठी शेतकऱ्यांची झुंबड - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीनच दिवसात २०० मे.टन युरियाची विक्री; युरियासाठी शेतकऱ्यांची झुंबड

पिकांच्या वाढीनुसार शेतकरी हे संबंधित खत, युरिया पिकांना देतात. त्यामुळे कोणत्याही खताचा तुटवडा निर्माण झाला तर त्याची झळ शेतकऱ्यांना बसते. ...