Crime News: पतीचा गळा आवळून पत्नी व मुलाने खून केल्याचे सिद्ध झाल्याने मंगरूळपीर येथील विद्यमान अतिरीक्त सत्र न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी आरोपी पत्नी व मुलास साडेसात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...
मंगरूळपीर तालुक्यातील पोटी व कारंजा तालुक्यातील कामठवाडा अशा दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर ६० ग्रामपंचायतमधील ७६ सदस्यांच्या व चार थेट सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली आहे. ...