संतोष कनमुसे, २०१७ पासून पत्रकारिता क्षेत्रात असून सध्या Lokmat.com मध्ये 'Senior Executive' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रिअल टाइम न्यूज, राजकारण, समाजकारण, क्रीडा, सोशल व्हायरल या विषयावर ते लेखन करतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून त्यांनी 'जर्नालिझम अँड कम्युनिकेशन सायन्स'मध्ये पदव्युत्तर पदविका घेतली. 'लोकमत' आधी त्यांनी तरुण भारत, पुढारी, साम टीव्हीमध्ये काम केले आहे.Read more
ध्रुव राठी याने अभिनेता शाहरुख खान याने केलेल्या जाहिरातीवरुन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "इतकी अफाट संपत्ती असूनही शाहरुख खान आरोग्याला हानिकारक उत्पादनांची जाहिरात का करतो?, असा सवाल केला आहे. ...
Raj Thackeray : राज्यात काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ...