लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

काय हा ताप हो! हे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन की रिक्षा स्टेशन?  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय हा ताप हो! हे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन की रिक्षा स्टेशन? 

रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा : रेल्वे येण्याच्या वेळेत ८० रिक्षांचा प्रवेशद्वाराला विळखा, शहरात येणाऱ्या पाहुण्यांना प्रचंड त्रास ...

छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण चिंताजनक; फुप्फुसाचे आरोग्य धोक्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण चिंताजनक; फुप्फुसाचे आरोग्य धोक्यात

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण अधिक, श्वसन विकाराला हातभार ...

११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

छत्रपती संभाजीनगरात एका चौकात मिनिटाला धावतात ९५ वाहने ...

विमान प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमान प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी

मुंबईत सर्वाधिक विमान प्रवासी : पुणे दुसऱ्या, नागपूर तिसऱ्या स्थानी, २०१९ नंतर छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक विमान प्रवासी ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाल्या महिला आमदार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाल्या महिला आमदार

कन्नडमधून संजना जाधव विजयी; यापूर्वी दोन वेळा महिला उमेदवारांचा पराभव ...

औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी

प्रदीप जैस्वाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. परंतु  १४ व्या फेरीपर्यंत २६ हजारांवरून १,७६० मतांनी आघाडीवर आले. ...

औरंगाबाद 'मध्य'चे चित्र बदलले, १५ व्या फेरीत 'MIM'चे नासेर सिद्दीकी आघाडीवर, जैस्वाल मागे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'मध्य'चे चित्र बदलले, १५ व्या फेरीत 'MIM'चे नासेर सिद्दीकी आघाडीवर, जैस्वाल मागे

९ व्या फेरीनंतर नासेर सिद्दीकी यांच्या मतांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली, १५ व्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली ...

औरंगाबाद 'मध्य'मध्ये शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर; एमआयएम अन् ठाकरेसेना मागे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'मध्य'मध्ये शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर; एमआयएम अन् ठाकरेसेना मागे

'मध्य'मध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे दुपारी १:३० पर्यंत स्पष्ट होईल.  ...