ठाकरेसेनेशी होईल सरळ लढत, सर्व पक्षांची नजर विधानसभा निवडणुकीकडे ... छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या ३ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते. ... ठाकरेसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अन् अंबादास दानवे यांच्यामध्ये पुन्हा दरी ... भारतीय बनावटीच्या अनेक वाहनांचा वेग १२० किमीपेक्षा जास्त आहेच. विशेषत: परदेशी बनावटीच्या वाहनांचा वेग अधिक आहे. त्यातूनच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. ... जागतिक तंबाखू विरोधी दिन: ५२ टक्के विद्यार्थी व्यसनात; मुली ४३ टक्के, तर मुले ५७ टक्के ... लाल रक्तपेशींची निर्मिती करणे, मज्जासंस्था निरोगी बनविणे, यासाठी ‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वपूर्ण ठरते. ... औषधींच्या किमतीचा काय हा घोळ? स्वस्त औषधी देण्याची स्पर्धाच; ‘एमआरपी’वर ८० टक्क्यांपर्यंत सूट, म्हणजे ८० टक्के ‘एमआरपी’ जास्त लिहिली ... औषधींच्या किमतीचा काय हा घोळ; कुठे ‘एमआरपी’वरच, तर कुठे ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात विक्री ...