लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष भिसे

'कर्नाटकच्या बंधाऱ्यांमुळे पुराचा धोका, अलमट्टीची उंची तूर्त तरी वाढवू नका' - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'कर्नाटकच्या बंधाऱ्यांमुळे पुराचा धोका, अलमट्टीची उंची तूर्त तरी वाढवू नका'

महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार ...

शिबिरांतील रक्ताच्या तपासणीतून ३९ जण एडसबाधित निष्पन्न, एचआयव्हीग्रस्तांची संख्या १० हजार ३४७ - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिबिरांतील रक्ताच्या तपासणीतून ३९ जण एडसबाधित निष्पन्न, एचआयव्हीग्रस्तांची संख्या १० हजार ३४७

रक्तदान शिबिरात संकलित झालेल्या रक्ताची शास्त्रीय तपासणी करुनच अन्य रुग्णांसाठी त्याचा वापर केला जातो. ...

निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत

दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या ...

'भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नाही', लव्ह जिहादविरोधात सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नाही', लव्ह जिहादविरोधात सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा

घोषणांनी शहर दुमदुमून सोडले ...

वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, शासनाचा पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, शासनाचा पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न 

राज्यभरात ३५ हजार जागा रिक्त, शाळा बंद करण्याला तीव्र विरोध झाल्याने पर्यायी मार्ग काढण्याचा शासनाचा प्रयत्न ...

'जादुटोणा, भानामती सारं खोटं, मतदानाच्या काळ्या शाईनं रंगवा बोटं' - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'जादुटोणा, भानामती सारं खोटं, मतदानाच्या काळ्या शाईनं रंगवा बोटं'

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात अंधश्रद्धेचे प्रकार सर्रास चालतात ...

राज्य नाट्यस्पर्धेत सांगली, सातारा केंद्रात वैयक्तिक चार पारितोषिकांसह 'शमा' प्रथम - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्य नाट्यस्पर्धेत सांगली, सातारा केंद्रात वैयक्तिक चार पारितोषिकांसह 'शमा' प्रथम

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गुरुवारी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. दोन्ही नाटके मुंबईतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत. ...

'मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणूक काढणार' - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणूक काढणार'

डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने घेतला निर्णय ...