लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष भिसे

आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा

हणमंत नामदेव पाटील (रा. पणुंब्रे तर्फ वारुण, ता. शिराळा) यांनी फिर्याद दाखल केली. ...

एका शुन्याने अडविले हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान, बँक खाते क्रमांकातील गोंधळामुळे लाखो रुपये अडकले - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका शुन्याने अडविले हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान, बँक खाते क्रमांकातील गोंधळामुळे लाखो रुपये अडकले

ऑनलाइन चुकांचे अनेक अडथळे पार करताकरता शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. अनुदानासाठी दूध उत्पादकांची, उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते. ...

Sangli: तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार

जत-तासगाव रस्त्यावर मोटारीचा अपघात ...

Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च

६०० माहेरवाशिणींनी दिली वर्गणी ...

कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरींना किती मते मिळणार?; भविष्य सांगा अन् २१ लाख जिंका; अंनिसचे आव्हान - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरींना किती मते मिळणार?; भविष्य सांगा अन् २१ लाख जिंका; अंनिसचे आव्हान

आव्हान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना अंनिसने दिली प्रश्नावली ...

शेडबाळ मठाचा हत्ती सांगली वन विभागाने घेतला ताब्यात, माहुतावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेडबाळ मठाचा हत्ती सांगली वन विभागाने घेतला ताब्यात, माहुतावर गुन्हा दाखल 

नांद्रे (ता. मिरज) येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आणला होता हत्ती  ...

Sangli: आंब्याच्या मोहात गमावला जीव, इस्लामपुरात तरुण सलून व्यावसायिकाचा मृत्यू - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आंब्याच्या मोहात गमावला जीव, इस्लामपुरात तरुण सलून व्यावसायिकाचा मृत्यू

आंबा पाडताना पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बसला विजेचा धक्का ...

सांगली जिल्हा परिषदेने जलजीवन योजनेच्या तब्बल १०० ठेकेदारांना ठोठावला १० लाखांचा दंड - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेने जलजीवन योजनेच्या तब्बल १०० ठेकेदारांना ठोठावला १० लाखांचा दंड

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या १०० हून अधिक कंत्राटदारांना जिल्हा परिषदेने दंड ठोठावला आहे.   ...