राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबाचा विकार, हृदयविकार, गुडघेदुखी यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नव्या वर्षात फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन्स बाजारात आणणार आहे. ...
कबुतरे उडताना त्यांच्या पिसांमधून आणि वाळलेल्या विष्ठेमधून बाहेर पडलेले सूक्ष्म कण फुप्फुसात गेल्याने विविध प्रकारच्या श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे. लंग्स फायब्रोसिस म्हणजे इडिओपेथिक. कारण माहीत नसणे, असा या शब्दाचा अर्थ होतो. ...
मुंबई : नेहमीच्या वाहतूककोंडीला सरावलेल्या मुंबईकरांची धूळ, धुके आणि प्रदूषण यांच्या अभद्र युतीमुळे श्वासकोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य ... ...