राज्यातील ५७ रुग्णालयांत ही व्यवस्था केली जाणार असून, २५२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार आहे. ... या शासकीय रुग्णालयातील मशीनवर १००० ते २००० रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ... काही दिवसापूर्वी मार्ड संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संप करण्याची घोषणा केली होती. ... पाच महिन्यापूर्वी जे जे रुग्णाललायतील वॉर्ड क्रमांक २१ या उर शल्यविभागाचे नूतनीकरण जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून करण्यात आले होते. ... या जेष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील दोन स्वतंत्र दिवस असणार आहेत. ... ७,८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित; १,३०० कोटींची शासनाकडे मागणी ... राज्यातील वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीनंतर नियोजित संप मागे घेतला. ... वर्षभरात ५१ जण ओपीडी, तर ७ उपचारार्थ दाखल. ...