लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष आंधळे

कॅन्सरच्या उपचाराकरिता ऍक्सिस बँक १०० कोटी देणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरच्या उपचाराकरिता ऍक्सिस बँक १०० कोटी देणार

Mumbai Health News: कॅन्सर आजरावर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी ऍक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रीडला १०० कोटीचा निधी देणार आहे. या ग्रीडच्या अंतर्गत देशातील ३०० पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णालयांचा समावेश आहे. ...

जे.जे. सुपर स्पेशालिटी ऑगस्टमध्ये रुग्णांच्या सेवेत; चारपैकी दोन विंग कार्यान्वित होणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. सुपर स्पेशालिटी ऑगस्टमध्ये रुग्णांच्या सेवेत; चारपैकी दोन विंग कार्यान्वित होणार

रुग्णालयाचे महत्त्वाचे सर्व विभाग या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहेत. ...

लैंगिक हिंसाचार समस्यांवर महिलांना 'दिलासा'; महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहात आता मिळणार सुविधा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लैंगिक हिंसाचार समस्यांवर महिलांना 'दिलासा'; महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहात आता मिळणार सुविधा

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या 'दिलासा’ केंद्रांचा आता महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये 'दिशा’ केंद्रांच्या स्वरुपात विस्तार करण्यात येणार आहे. ...

जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक!

आयोगाची तज्ज्ञ समिती पाहणीसाठी येणार ...

अवयवदान प्रक्रिया लवकरच डिजिटलाइज; राज्यात प्रथमच, आरोग्य विभाग विकसित करणार ॲप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयवदान प्रक्रिया लवकरच डिजिटलाइज; राज्यात प्रथमच, आरोग्य विभाग विकसित करणार ॲप

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर सध्या काम सुरू आहे. ॲप विकसित करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येत आहे. ...

वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधे मिळणार; वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधे मिळणार; वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी

विभागाकडून तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे ...

आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी

१ कोटींचा खर्च अपेक्षित असून ३५  मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅनसाठी ३५ कोटी खर्च येणार आहे. ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू; जे जे समूह रुग्णालयांना बसणार फटका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू; जे जे समूह रुग्णालयांना बसणार फटका

येत्या रविवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होतील असे शासनातर्फे कळविण्यात आल्यानंतर सुद्धा निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. ...