लाईव्ह न्यूज :

default-image

संजय तिपाले

दुचाकी झाडावर धडकून लिपिक ठार, पाथरगोटा येथील घटना; नियंत्रण सुटल्याने अपघात - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकी झाडावर धडकून लिपिक ठार, पाथरगोटा येथील घटना; नियंत्रण सुटल्याने अपघात

ईश्वर केवळराम करांकर (वय ४५,रा. पाथरगोटा ता. आरमोरी)  असे मृताचे नाव आहे. ...

अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह

कुटुंबीयांनी मूळ गावी केले अंत्यसंस्कार ...

पाच वर्षांच्या पीडितेची उपचाराअभावी हेळसांड, तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच वर्षांच्या पीडितेची उपचाराअभावी हेळसांड, तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती

'लोकमत'चा दणका,वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडील 'डीएमओं'चा पदभार काढून घेणार. ...

जारावंडीत कडकडीत बंद, आरोग्य केंद्राला ठोकले टाळे - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जारावंडीत कडकडीत बंद, आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

संतप्त ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा काढत टाळे ठोकले. यावेळी नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ...

संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी

दोन वर्षांपासून ते हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कर्तव्य बजावत होते.  ...

जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना  - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना 

दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. ...

महाशिवरात्री यात्रेत कर्तव्य बजावताना चक्कर आली, सहकारी धावले पण... - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाशिवरात्री यात्रेत कर्तव्य बजावताना चक्कर आली, सहकारी धावले पण...

सहायक फौजदाराचा हृदयविकाराचे मृत्यू: चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील घटना ...

वॉटर स्पोर्टस स्पर्धेत गडचिरोली पोलिसांची 'सुवर्ण'भरारी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वॉटर स्पोर्टस स्पर्धेत गडचिरोली पोलिसांची 'सुवर्ण'भरारी

उपनिरीक्षक संतोष कडाळे यांची कामगिरी: २३ व्या अखिल भारतीय स्पर्धेत यशाला गवसणी ...