गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिक मध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. ...
स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी येथील एका माजी नगरसेविकेने स्टेडियम परिसरात पूजाविधी केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांच्या पतीने चक्क बोकडाचा बळी दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे संबंधित माजी नगरसेविकेनी त्याचे समर्थनही केले आहे. ...
नाशिक मधील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला सीबीएसईच्या वतीने दहावीतील विद्यार्थ्यांची ही मॅच घेण्यात आली आणि तीस वर्षांपूर्वीच्या लगान चित्रपटाप्रमाणे माहोल तयार झाला. ...