लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या मार्गावर; एकनाथ शिंदे यांची घेतली भेट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या मार्गावर; एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

शिर्डी प्रकरणावरून नाराजी कायम ...

नाशिक जिल्ह्यात मनमाड येथे टँकरमध्ये पेट्रोल भरणे बंद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात मनमाड येथे टँकरमध्ये पेट्रोल भरणे बंद

नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि काही भागात पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. ...

नाशिक त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल लॉज चालकांना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल लॉज चालकांना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

या व्यवसायिकांना व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे गंडांतर आहे. ...

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा वाढला स्पीड, १७ हजार कोटींचा डीपीआर अंतिम मंजुरीसाठी सादर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा वाढला स्पीड, १७ हजार कोटींचा डीपीआर अंतिम मंजुरीसाठी सादर

सुधारित डीपीआरनुसार नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वेलाईन साठी १७ हजार ८८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...

Video - ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत धरला ठेका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video - ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत धरला ठेका

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बडगुजर यांचे हेच का देशप्रेम आणि उबाठा गटाचे हेच का हिंदुत्व अशा आशाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत तसेच शिंदे गटाच्या वतीने भवानी चौकात निदर्शने करण्यात आली. ...

कुंभमेळ्याच्या सिंहस्थ समितीत पालकमंत्र्यांना डावलून गिरीश महाजनांना मान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्याच्या सिंहस्थ समितीत पालकमंत्र्यांना डावलून गिरीश महाजनांना मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असून त्यात अठरा सदस्यांचा समावेश असेल. ...

कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुराहित संघ, भाषा तज्ज्ञांची मदत घ्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुराहित संघ, भाषा तज्ज्ञांची मदत घ्या

न्या. संदीप शिंदे यांच्या नाशिकमध्ये सूचना,विभागातील कामकाजाचा घेतला आढावा. ...

नाशिकमध्ये भाजपाचा आयटी पार्क शिंदे गटाने पळवला; आडगाव ऐवजी राजूर बहुला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भाजपाचा आयटी पार्क शिंदे गटाने पळवला; आडगाव ऐवजी राजूर बहुला

भाजपाकडून सातत्याने आडगाव जवळील आयटी पार्कसाठी पाठपुरावा केला जात असताना उद्योग मंत्रालयाने तो राजुर बहुला येथे मंजुर केला आहे. ...