हिंदी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्यांनी आपल्या बहारदार अभिनयशैलीने रसिकांवर मोहिनी घालण्याचे काम केले आहे. ... मधसूदन कालेलकर यांच्या मनोरंजन सृष्टीतील अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीपर्यंत त्यांच्या कार्याची माहिती पोहोचावी या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ... ५०० रुपये तिकिट केल्यास दीडपट भाडेवाढी विरोधातील वाद. ... यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत बनवलेल्या 'सरदार : द गेम चेंजर' या दूरदर्शनवरील मालिकेचे प्रसारणही करण्यात आले. ... ग्रामीण कवितेला एक नवी ओळख देणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. ... नाट्य निर्मिती संस्थांना नवीन नाटकांच्या निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. ... पश्चिम उपनगरातील कलेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या विले पार्लेतील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मागील काही दिवसांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. ... kanni review: वडिलांच्या पश्चात आपली स्वप्नं साकार करण्यासाठी उंच झेपावलेल्या मुलीच्या संघर्षाची कहाणी ...