लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणूकीतही मनोरंजन विश्वातील कलाकारांची मागणी वाढणार असल्याचे चित्र दिसते. यासाठी लाखोंच्या सुपाऱ्या फुटणार आहेत. ...
लवराज आणि अंकुश कांबळी या जुळ्या भावांच्या जोडीने रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत रसिकांचे मनोरंजन केले. या जोडीतील लवराज यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या सान्निध्यात राहून रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. ...
Mumbai News: लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 'आत्मशाहीरी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नामवंत व ज्येष्ठ शाहीर मंडळी आत्माराम पाटील यांच्या गाजलेल्या रचना सादर करतील. ...
IPL Vs इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू होताच मालिका मागे पडतात आणि घरोघरी क्रिकेटचा खेळ रंगू लागतो. त्यामुळेच या काळात मोठे हिंदी चित्रपट किंवा नवीन मालिका येत नाहीत, पण यंदा मात्र मनोरंजन वाहिन्यांनी कंबर कसली असून, सात नवीन मालिका आणल्या आह ...
Marathi Cinema: आजवर रंगभूमीवर गाजलेली बरीच नाटके नवा साज लेऊन रुपेरी पडद्यावर अवतरली आहेत. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ नसेच‘गारंबीचा बापू’पासून विविधांगी नाटकांचा चित्रपटापर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. हिच वाट चोखाळत आणखी दोन नाटके चित्रपट रूपात येण्यासा ...
इतिहासाच्या पानांमध्ये अनामिक राहिलेल्या क्रांतीकारक नायिकेची कथा या चित्रपटात दिग्दर्शक कन्नन अय्यर यांनी सादर केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांच्या जोडीने सर्वसामान्यांना एका धाग्यात बांधणाऱ्या उषा मेहता यांच्या क्रांतीकारी रेडिओची ही ...