माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणूकीतही मनोरंजन विश्वातील कलाकारांची मागणी वाढणार असल्याचे चित्र दिसते. यासाठी लाखोंच्या सुपाऱ्या फुटणार आहेत. ...
लवराज आणि अंकुश कांबळी या जुळ्या भावांच्या जोडीने रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत रसिकांचे मनोरंजन केले. या जोडीतील लवराज यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या सान्निध्यात राहून रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. ...
Mumbai News: लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 'आत्मशाहीरी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नामवंत व ज्येष्ठ शाहीर मंडळी आत्माराम पाटील यांच्या गाजलेल्या रचना सादर करतील. ...