लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

संजय घावरे

भारतीय चित्रपटांना रशियाची मोहिनी; हिंदी-दाक्षिणात्य चित्रपटांसाठी रशियाने अंथरलेय रेड कार्पेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय चित्रपटांना रशियाची मोहिनी; हिंदी-दाक्षिणात्य चित्रपटांसाठी रशियाने अंथरलेय रेड कार्पेट

रशिया आणि भारतीय सिनेसृष्टीमधील नातेसंबंध फार पूर्वीपासून अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत. रशियाचा उल्लेख असलेले राज कपूर यांच्या चित्रपटातील 'सर पे लाल टोपी रुसी...' हे गाणेही खूप गाजले ...

१५ जूनला सुरू होणार अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ जूनला सुरू होणार अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव

३८ देशांमधून ६५ भाषांमधील १०१८ चित्रपट दाखल  ...

फिल्मसिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना; २४ तास, ३६५ दिवस कार्यान्वित राहणार कक्ष - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्मसिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना; २४ तास, ३६५ दिवस कार्यान्वित राहणार कक्ष

हा कक्ष दिवसाचे २४ तास, वर्षाचे ३६५ दिवस कार्यान्वित राहणार आहे. ...

छाया कदम यांचा जाहिर सत्कार व प्रकट मुलाखत; रसिकांसाठी ठरणार पर्वणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छाया कदम यांचा जाहिर सत्कार व प्रकट मुलाखत; रसिकांसाठी ठरणार पर्वणी

रंगपीठ थिएटर मुंबईतर्फे छाया यांचा जाहिर सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी निःशुल्क आहे. ...

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिकेस मुदतवाढ; १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिकेस मुदतवाढ; १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ...

ओ. पी. नय्यर आणि शंकर जयकिशन यांना मानवंदना देणार 'मेलोडिज ऑफ द मास्टर्स' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओ. पी. नय्यर आणि शंकर जयकिशन यांना मानवंदना देणार 'मेलोडिज ऑफ द मास्टर्स'

श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात रंगणार जुन्या गाण्यांची मैफल ...

मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर!

गोविंदा, सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्रवीण तरडे, किरण माने, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड यांनी केला होता प्रचार ...

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये रंगणार 'पाऊसवेळा' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये रंगणार 'पाऊसवेळा'

डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात ८ जून रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे.  ...