लाईव्ह न्यूज :

default-image

संजय तिपाले

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पहाटे ३ वाजता घडली घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पहाटे ३ वाजता घडली घटना

स्थानिकांनी असरअली पोलिस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली ...

...तर अख्ख्या गावाला द्यावे लागते मांसाहरी जेवण; पुसेर गावात नियमावली - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तर अख्ख्या गावाला द्यावे लागते मांसाहरी जेवण; पुसेर गावात नियमावली

जिल्हा निर्मितीनंतर अडीच दशकांपासून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत व्यसनमुक्तीसाठी कडक नियम आहेत. ...

कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

कराराचा भंग केल्याचा कंत्राटदार कंपनीवर आरोप: स्पष्टीकरणासाठी महिनाभराची मुदत ...

गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

दुर्गम भागातील खडतर सेवेचा सन्मान: अपर अधीक्षकांसह उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षकांसह २६ उपनिरीक्षकांचा समावेश ...

'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का

चौघांवर आज अंत्यसंस्कार : खंजीर भजन स्पर्धेत मिळवली अनेक बक्षीसे ...

धुळीने 'पांढरे सोने' काळवंडले, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धुळीने 'पांढरे सोने' काळवंडले, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव

सूरजागड प्रकल्पातील लोहखनिजाच्या बेसुमार वाहतुकीचा परिणाम ...

खोटे प्रमाणपत्र दिल्याने तीन उमेदवारांसह पाच जण ताब्यात, पोलीस होण्याचे स्वप्न भंगले! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खोटे प्रमाणपत्र दिल्याने तीन उमेदवारांसह पाच जण ताब्यात, पोलीस होण्याचे स्वप्न भंगले!

गडचिरोलीतील पोलीस भरतीत प्रकार उघड; बीड, नांदेड 'कनेक्शन' उघड ...

चामोर्शी बाजार समितीच्या माजी सभापतींना पोलिस निरीक्षकाकडून मारहाण - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शी बाजार समितीच्या माजी सभापतींना पोलिस निरीक्षकाकडून मारहाण

डावा हात फ्रॅक्चर, गळ्यालाही मार ...