Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच कोनसरी येथील बहुचर्चीत स्टील प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार होते, त्यांच्या दौऱ्यासाठी यंत्रणा जोमाने कामाला लागली होती, परंतु हा दौरा पुढे ढकलला अस ...