Gadchiroli Crime News: गडचिरोली येथे किरायाने वास्तव्यास असलेल्या एका दिव्यांग वृध्दाची धारदार शस्त्राने गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकरी घराला कुलूप लावून पसार झाले. चार दिवसांपासून ते फोन घेत नव्हते, त्यामुळे नातेवाईकांनी धाव घ ...
दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे. ...