आव्हाड यांच्या विधानामुळे हिंदू धर्मातील शेकडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साधू महंतांनी करत आज पोलिसांना निवेदन दिले. ...
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बडगुजर यांचे हेच का देशप्रेम आणि उबाठा गटाचे हेच का हिंदुत्व अशा आशाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत तसेच शिंदे गटाच्या वतीने भवानी चौकात निदर्शने करण्यात आली. ...