शिंदे गट की भाजप आणि त्यात नंतर आलेले राष्ट्रवादी व मनसे अशी चौरंगी रस्सीखेच सुरू असून, त्यातच अचानक आध्यात्मिक गुरूंनी उड्या घेतल्या. आधी श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थानचे स्वामी श्री कंठानंद यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. ...
देशात परिवर्तन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नाशिकमध्ये दिले. ...
नाशिकची जागा ही भाजपाला मिळावी यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकारी एकवटले होते. या सर्वांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्ली येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना निवेदने दिली होती. ...
या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. ...
राज ठाकरे यांच्याकडे मागितली वेळ, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. ...