दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील ‘रंगस्वर’ सभागृहात ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा सं ...