लाईव्ह न्यूज :

default-image

संजय घावरे

तंजावर येथे १००व्या नाट्य संमेलनाला प्रारंभ; रसिक प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तंजावर येथे १००व्या नाट्य संमेलनाला प्रारंभ; रसिक प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून झाली सुरूवात ...

प्रा. वामन केंद्रे यांची 'मॅजिक ॲाफ ॲक्टींग  २' नि:शुल्क कार्यशाळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रा. वामन केंद्रे यांची 'मॅजिक ॲाफ ॲक्टींग  २' नि:शुल्क कार्यशाळा

'अभिनयाची जादू' या विषयावरील हि नि:शुल्क कार्यशाळा ६ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात भरणार आहे. ...

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत सावकार-काणेंच्या नावे पुरस्कार; १६ बोलींतील २४९ एकांकिका सादर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत सावकार-काणेंच्या नावे पुरस्कार; १६ बोलींतील २४९ एकांकिका सादर 

मागील ६ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ...

तामिळनाडूच्या तंजावरमध्ये होणार १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरूवात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तामिळनाडूच्या तंजावरमध्ये होणार १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरूवात

२९ डिसेंबरला सांगलीत विष्णुदास भावेंना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणार ...

नाट्य निर्मात्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर! शिवाजी मंदिर नाट्यगृहावरून २ निर्माता संघात कलगीतुरा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य निर्मात्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर! शिवाजी मंदिर नाट्यगृहावरून २ निर्माता संघात कलगीतुरा

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या वतीने श्री शिवाजी मंदिरमध्ये नाट्यप्रयोग होणार! ...

नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिरकडे पाठ; १ जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिरकडे पाठ; १ जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय

सोयी-सुविधांचा अभाव असूनही श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टने निर्मात्यांवर जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने हे एक प्रकारचे बंड पुकारले आहे. ...

विकी आणि शिवरायांचा 'छावा' आमनेसामने! हिंदी-मराठी सिनेसृष्टीला छत्रपती संभाजी महाराजांची मोहिनी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी आणि शिवरायांचा 'छावा' आमनेसामने! हिंदी-मराठी सिनेसृष्टीला छत्रपती संभाजी महाराजांची मोहिनी

विशेष म्हणजे मराठी आणि हिंदी भाषेत प्रथमच संभाजी महाराजांवर सिनेमे बनत आहेत. ...

सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार घोषित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार घोषित

संतोष आनंद यांचा मो. रफी जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान ...