डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात ८ जून रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे. ...
भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये ३ जून रोजी बालनाट्य आणि ५ जून रोजी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहेत. अंतिम फेरीमध्ये नऊ बालनाट्ये आणि नऊ एकांकिका सादर केल्या जातील. ...