लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप आडनाईक

उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर लोकमत.
Read more
अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स, उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे : अमित शाह - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स, उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे : अमित शाह

पत्नी सोनल शाह यांचे ज्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले त्या संस्थेच्या शतक महोत्सवी सांगता समारंभात अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...

शिवरायांनी २० किल्ल्यांवर केला होता पावणेदोन लाख होन खर्च - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवरायांनी २० किल्ल्यांवर केला होता पावणेदोन लाख होन खर्च

कोल्हापुरातील पुरालेखागारात दस्तावेज उपलब्ध ...

कोश्यारींचा राजीनामा मंजूर केल्यामुळे कोल्हापुरात मविआकडून फटाके वाजवून आनंदोत्सव - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोश्यारींचा राजीनामा मंजूर केल्यामुळे कोल्हापुरात मविआकडून फटाके वाजवून आनंदोत्सव

Kolhapur News: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कोल्हापूरात नाथा गोळे तालमीजवळील सुप्रभा मंच कार्यालयात महाविकास आघाडीने रविवारी बोलावलेल्या बैठकीत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...

नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूरची कन्या सुखदा रेळेकर यांनी घेतला खास उखाणा ...

अन्वी ठरली देशातील पहिली "यंगेस्ट माऊंटनर"; कोल्हापुरात दिला चषक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अन्वी ठरली देशातील पहिली "यंगेस्ट माऊंटनर"; कोल्हापुरात दिला चषक

अन्वीच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. ...

कोल्हापूरच्या रंगकर्मींची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात झेप, 'आलोरगान' नाटक पोहोचले देशभर  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या रंगकर्मींची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात झेप, 'आलोरगान' नाटक पोहोचले देशभर 

या नाटकाला लागत नाही स्टेज, लाईट्स, मोठी जागा ...

उदो उदो! श्री अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहचली किरणे; ६.१२ मिनिटांनी केलं चरणस्पर्श - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उदो उदो! श्री अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहचली किरणे; ६.१२ मिनिटांनी केलं चरणस्पर्श

सात दिवसांच्या सिध्दांताला बळ : पूर्ण क्षमतेने होणार किरणोत्सव ...

उशीर झाल्याने परीक्षेस बसू दिलं नाही; संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उशीर झाल्याने परीक्षेस बसू दिलं नाही; संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक नीलेश सुतार यांनी गावाबाहेर उभारलेले हे परीक्षा केंद्र शहराच्या मध्यवस्तीत सुरू करण्याची मागणी केली आहे. ...