लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप वानखेडे

नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई

संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

Buldhana: निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन

Buldhana News: बाराखेडी पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमखेड येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ एप्रिल राेजी उघडकीस आली. अक्षय साेपान क्षीरसागर असे मृतक युवकाचे नाव आहे़ ...

ट्रॅक्टरखाली दबल्याने युवक जागीच ठार; चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टरखाली दबल्याने युवक जागीच ठार; चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील घटना

माहिती मिळताच अमडापूर पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. ...

९९ कोटींच्या घाेटाळ्याची समितीकडून होणार चौकशी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :९९ कोटींच्या घाेटाळ्याची समितीकडून होणार चौकशी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य घाेटाळा ...

११७ पाणीपुरवठा याेजनांना महावितरणचा शाॅक, देयके थकल्याने वीज पुरवठा केला खंडित - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :११७ पाणीपुरवठा याेजनांना महावितरणचा शाॅक, देयके थकल्याने वीज पुरवठा केला खंडित

माेठ्या प्रमाणात देयके थकल्याने महावितरणला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

बुलढाणा : प्रवाशी वाहनाची कारला धडक, बालक ठार, चार जण गंभीर जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : प्रवाशी वाहनाची कारला धडक, बालक ठार, चार जण गंभीर जखमी

प्रवाशी घेवून जात असलेल्या वाहनाने कारला जबर धडक दिली. ...

भरधाव टिप्परची बसला धडक, २४ प्रवासी जखमी; समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवरील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव टिप्परची बसला धडक, २४ प्रवासी जखमी; समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवरील घटना

ही घटना समृद्धी महामार्गावरील फर्दापूरजवळील इंटरचेजजवळ २४ मार्च राेजी दुपारी घडली. ...

वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या; भुमराळा दरी येथील घटना, 5 जणांना अटक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या; भुमराळा दरी येथील घटना, 5 जणांना अटक

वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या करण्यात आली.  ...