लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप वानखेडे

Buldhana: सकल मराठा समाजाच्यावतीने माेताळ्यात रास्ता राेकाे, गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: सकल मराठा समाजाच्यावतीने माेताळ्यात रास्ता राेकाे, गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

Buldhana News: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचा निषेध करीत सकल मराठा समाजाच्या वतीने माेताळा येेथे निषेध करण्यात आला. ...

दुचाकी, बैलगाडीची धडक, एक ठार; मासरूळ तराडखेड रस्त्यावरील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी, बैलगाडीची धडक, एक ठार; मासरूळ तराडखेड रस्त्यावरील घटना

घटनेचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी धाड येथे पाठवण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गावंडे करीत आहेत. ...

इन्स्टाग्रामवर मैत्री करणे भाेवले, युवकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इन्स्टाग्रामवर मैत्री करणे भाेवले, युवकावर गुन्हा दाखल

युवतीच्या भावाने सायबर पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून सायबर पाेलिसांनी याप्रकरणी आराेपी दिपेश वाधवानी याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला ...

बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव पाठवा, अन्यथा वेतन थांबवणार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव पाठवा, अन्यथा वेतन थांबवणार

शिक्षण विभागाचा खासगी संस्थांना इशारा ...

बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी अडवली बस; माेताळा येथील प्रकार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी अडवली बस; माेताळा येथील प्रकार

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी माेताळा शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागताे़ ...

सात हजार रुपयांची लाच स्विकारताना आगार प्रमुखासह एकास अटक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सात हजार रुपयांची लाच स्विकारताना आगार प्रमुखासह एकास अटक

बुलढाण्यात एसीबीचा सापळा : कारवाई न करण्यासाठी मागितली लाच. ...

शिक्षकभरतीचे नुसतेच वेळापत्रक, पाेर्टलचा मात्र अजूनही पत्ताच नाही! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकभरतीचे नुसतेच वेळापत्रक, पाेर्टलचा मात्र अजूनही पत्ताच नाही!

१५ ऑगस्टपासून पाेर्टल हाेणार हाेते सुरू : बिंदुनामावलीचा घाेळ सुरूच ...

जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या नावावर १५ लाखांचा गंडा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या नावावर १५ लाखांचा गंडा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अरुण भास्करराव पाटील विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...