लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप बांद्रे

रत्नागिरी: कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, अकलूजचे नायब तहसीलदार गंभीर जखमी  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, अकलूजचे नायब तहसीलदार गंभीर जखमी 

जीव वाचवण्यासाठी गाडीतून मारली उडी ...

Ratnagiri: दहावीची परीक्षा संपल्याने पोहायला गेला, वाशिष्ठी नदीत विद्यार्थी बुडाला - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: दहावीची परीक्षा संपल्याने पोहायला गेला, वाशिष्ठी नदीत विद्यार्थी बुडाला

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ... ...

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला, चौघांचा मृत्यू; आतापर्यंत किती मिळाली भरपाई.. वाचा - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला, चौघांचा मृत्यू; आतापर्यंत किती मिळाली भरपाई.. वाचा

तर १५ गंभीर जखमी ...

तोंडलीगावच्या सीमेवर मध्यरात्री बिबट्याचा थरार; झटापटीत एकजण गंभीर जखमी, बिबट्याचा मृत्यू - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तोंडलीगावच्या सीमेवर मध्यरात्री बिबट्याचा थरार; झटापटीत एकजण गंभीर जखमी, बिबट्याचा मृत्यू

बिबट्याने महाजन यांचे पाय, हात, छाती आणि चेहऱ्यावर देखील जबरदस्त असे प्रहार केल्याने आशिष महाजन गंभीर जखमी झाले. ...

सरकार विरोधात शिक्षण अधिकार भंगचा गुन्हा दाखल करू, लक्ष्मण माने यांचा थेट इशारा - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकार विरोधात शिक्षण अधिकार भंगचा गुन्हा दाखल करू, लक्ष्मण माने यांचा थेट इशारा

संविधानाने बहुजानांना मुलभूत अधिकारातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनाही नोकऱ्या दिल्या. ...

Ratnagiri: कुंभार्ली घाटात २०० फूट खोल दरीत कार कोसळली, आईसह मुलाचा मृत्यू; दोन दिवसांनी आली घटना उघडकीस  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कुंभार्ली घाटात २०० फूट खोल दरीत कार कोसळली, आईसह मुलाचा मृत्यू; दोन दिवसांनी आली घटना उघडकीस 

चिपळूण : कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात झाल्याची ... ...

डोळ्याची पापणी लवण्याआधीच रेल्वे निघून गेली, चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटका जवळील प्रकार - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डोळ्याची पापणी लवण्याआधीच रेल्वे निघून गेली, चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटका जवळील प्रकार

अनेकांनी प्रसंगावधान राखत फाटकापासून बाजूला पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती पुढे येत आहे. ...

शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तोतया वारसदारांच्या हातात; नाराजीच्या वृत्तांनंतर भास्कर जाधव कडाडले - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तोतया वारसदारांच्या हातात; नाराजीच्या वृत्तांनंतर भास्कर जाधव कडाडले

मातोश्रीवर बोलविलेल्या बैठकीला भास्कर जाधव गैरहजर राहिले होते. यावरून उलट सुटल चर्चा सुरु झाल्या आहेत. ...