कल्याणकारी मंडळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन. ...
Crime News: ...
गवे शहरात येऊ नयेत, यासाठी मिरच्यांच्या धुरी आणि शेकोटी पेटवून ठेवली होती. मात्र परत गेलेले नाहीत. ...
गस्ती पथकाने दिवसभरात मिरचीचा धूर करून गव्याना शहरात येण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. ...
कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावरुन केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन ...
साध्या आणि दानशूर सुधा मूर्तींनी कोल्हापुरातील आपल्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तव्याच्या जागा शोधून काढून सोमवारी आठवणींची पानं उलगडली. ...
स्तुती कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या सैफ डीएसटी सीएफसी विभागामध्ये १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत अत्याधुनिक विश्लेषणात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ...
कोल्हापुरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. ...