Kolhapur News: दिल्लीतील राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राकडून आलेल्या डॉ. हनूल ठक्कर, डॉ. सोनटप्पन यांच्या तपासणी पथकाने शुक्रवारी अन्न व औषध प्रशासक विभागाला भेट दिली. दिवसभरात त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस ...