भारतीय जनता पार्टीने उल्हासनगरातील डॉन पप्पू कलानी याची सून पंचम यांच्या विजयाकरिता लावलेली फिल्डिंग यशस्वी झाली आणि पंचम या उल्हासनगरच्या महापौर झाल्या. ...
बाबुराव भसाडे पोलीस शिपाई एवढीच मर्यादित त्यांची ओळख नव्हती. अजस्र, महाकाय लोंबकळलेले पोट... चरबीमध्ये मान लुप्त झाल्यानं मुंडकं हे थेट धडावर चिटकवल्यासारखं... ...
खंडू कात्रेकरनं धापा टाकत कार्यालय गाठलं तेव्हा रिसेप्शनिस्ट मारियानं त्याच्याकडं पाहून नकारार्थी मान हलवली. खंडू, बॉस उखडा है तुम पे... हे मारियाचे शब्द खंडूच्या कानांत शिरताच त्याच्या पोटात खोलवर खड्डा पडला. आज पुन्हा दिवस खराब जाणार, या कल्पनेनं त ...
काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का? ...
यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ...