लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

गंजगोलाई परिसरात दोन दहशतवादी! पोलिसांची रंगीत तालीम, यंत्रणा सतर्क - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गंजगोलाई परिसरात दोन दहशतवादी! पोलिसांची रंगीत तालीम, यंत्रणा सतर्क

गजबजलेले ठिकाण असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसू लागला. ...

उदगीर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी राज्यपालांना साकडे - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी राज्यपालांना साकडे

राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची चर्चा ...

उदगीरच्या मार्केटयार्डसाठी ५० एकर जागा मिळवून देणार; दिलीपराव देशमुख यांची ग्वाही - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरच्या मार्केटयार्डसाठी ५० एकर जागा मिळवून देणार; दिलीपराव देशमुख यांची ग्वाही

उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. ...

पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. ...

२६८ किमी विकाराबाद- परळी लोहमार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२६८ किमी विकाराबाद- परळी लोहमार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी

विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. ...

विद्यार्थी, पोस्टमन एकाच ठिकाणी; इमारतीअभावी २० वर्षांपासून शाळेच्या खोलीतच भरते पोस्ट - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्यार्थी, पोस्टमन एकाच ठिकाणी; इमारतीअभावी २० वर्षांपासून शाळेच्या खोलीतच भरते पोस्ट

ना शाळेला जागा पुरेना ना पोस्टाला; विद्यार्थी, नागरिकांची होतेय गैरसोय ...

तीस वर्षांनंतर लखमापूरात अवतरली लालपरी; चालक, वाहकाचा ग्रामस्थांनी केला सत्कार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीस वर्षांनंतर लखमापूरात अवतरली लालपरी; चालक, वाहकाचा ग्रामस्थांनी केला सत्कार

बस गावात आल्याने आनंदोत्सव; विद्यार्थी, गावकऱ्यांची अडचण झाली दूर ...

पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

पशु वैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या आठ दिवसांपासून संपावर आहेत. ...