लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले

चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे. ...

चिंता वाढली, रेणा प्रकल्पात केवळ २४ टक्के पाणीसाठा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली, रेणा प्रकल्पात केवळ २४ टक्के पाणीसाठा

पाणीसाठा कमी होत असून, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होते की काय, अशी स्थिती आहे. ...

ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या

ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याचा ताण बसल्याने फुलगळ वाढली असून, हलक्या जमिनीवरील पिके काेमेजत आहे ...

निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन

नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन ...

Talathi Exam: सर्व्हर डाऊनमुळे तलाठी परीक्षा खोळंबली, विद्यार्थी संतप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Talathi Exam: सर्व्हर डाऊनमुळे तलाठी परीक्षा खोळंबली, विद्यार्थी संतप्त

१० वाजता सर्व्हर सुरळीत झाल्यावर केंद्रात प्रवेश ...

'बसमध्ये जागाच नाही'; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'बसमध्ये जागाच नाही'; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

निलंगा आगाराकडून पर्यायी बसची सोय ...

वेळेवर बस सोडा; विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वेळेवर बस सोडा; विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या

निलंगा तालुक्यातील राठोडा येथील विद्यार्थी आक्रमक ...

दूध डेअरीच्या पुनरुज्र्जीवनासाठी पाठपुरावा करणार; मंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दूध डेअरीच्या पुनरुज्र्जीवनासाठी पाठपुरावा करणार; मंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही

उदगीर येथे शासकीय दूध योजना पुनरुज्र्जीवन समिती व नागरिकांची बैठक शिवाजी महाविद्यालयात पार पडली. ...