लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

पावसासाठी शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात अकरा मारुतीला जलाभिषेकाने साकडे - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसासाठी शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात अकरा मारुतीला जलाभिषेकाने साकडे

पिकांना फुल लागण्याच्या कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. ...

खड्डा चुकविताना कार अनियंत्रित होऊन उलटली; पाच जण गंभीर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खड्डा चुकविताना कार अनियंत्रित होऊन उलटली; पाच जण गंभीर

लातूर-जहिराबाद महामार्गावरील हलगरा पाटीजवळील घटना; कार रस्त्याच्या बाजूस असलेल्या खड्यात उलटून जवळपास २०० फुट फरफटत गेली. ...

अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

या अभिमानास्पद कामगिरीमध्ये अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील दीपक गौतम लेंडेगावकर या युवा शास्त्रज्ञाचा समावेश आहे. ...

खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

साठा केलेले व्यापारी, विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना फटका; दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते. ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली

पिकांची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी ...

शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन

घोणसी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ...

जिरगा ते रावणकोळा रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर, तरी कामाला मुहूर्त मिळेना ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिरगा ते रावणकोळा रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर, तरी कामाला मुहूर्त मिळेना !

केवळ कार्यारंभ आदेश नसल्याने काम सुरू झालेले नाही. ...

उदगीरातील ऑटो चालकांना आता खाकीचा ड्रेस बंधनकारक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरातील ऑटो चालकांना आता खाकीचा ड्रेस बंधनकारक

फ्रंट शीट घेणाऱ्या ८० चालकांवर पोलिसांची कारवाई ...