लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

किल्लारी भूकंपाला ३० वर्षे; बंदुकीच्या फैरी झाडून मृतांना श्रध्दांजली,बाजारपेठ राहणार बंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारी भूकंपाला ३० वर्षे; बंदुकीच्या फैरी झाडून मृतांना श्रध्दांजली,बाजारपेठ राहणार बंद

किल्लारीकरांनी पाळला काळा दिवस, बाजारपेठ बंद, घराघरांत वाहण्यात आली श्रध्दांजली ...

शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख उंचावणार; शिक्षण विभाग, मुख्याध्यापक संघाने आखला विशेष उपक्रम - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख उंचावणार; शिक्षण विभाग, मुख्याध्यापक संघाने आखला विशेष उपक्रम

माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख उंचावण्यासाठी सराव परीक्षेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

दुष्काळ जाहीर करा; मनसेचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळ जाहीर करा; मनसेचे रास्ता रोको आंदोलन

हाळी हंडरगुळी येथे दोन तास वाहतूक खोळंबली ...

पावसातही उत्साह; ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात लाडक्या बप्पाला निरोप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसातही उत्साह; ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात लाडक्या बप्पाला निरोप

पावसाची तमा न बाळगता गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून  निरोप दिला. ...

लातूर जिल्हा परिषदेच्या १८ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेच्या १८ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रस्तावाला मंजुरी   ...

दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; औसा-सोलापूर मार्गावर शिवसेनेचा रास्ता रोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; औसा-सोलापूर मार्गावर शिवसेनेचा रास्ता रोको

पावसाळा हंगाम संपत आला तरीही नदी, नाले, पाण्याचे स्त्रोत कोरडेच आहेत. ...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला

लातूर तालुक्यातील एकुरगा ग्रामस्थांचा निर्णय ...

तिकिट शिवशाहीचे; प्रवास साध्या बसने ! एसटीचे नियोजन कोलमडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तिकिट शिवशाहीचे; प्रवास साध्या बसने ! एसटीचे नियोजन कोलमडले

प्रवाशांतून नाराजी; निलंगा आगाराचे नियोजन कोलमडले ...