लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर रोग पडला; शेतकऱ्याने दोन हेक्टरवर थेट रोटाव्हेटर फिरविला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर रोग पडला; शेतकऱ्याने दोन हेक्टरवर थेट रोटाव्हेटर फिरविला

अहमदपूर तालुक्यातील येरोळ येथील ओमकार नामदेव सिंदाळकर यांनी गट नंबर २० मध्ये एक हेक्टरवर हरभरा पेरला होता. ...

पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला

महापरिनिर्वाण दिन : रात्री १२ वाजेपासूनच अभिवादनासाठी गर्दी ...

लातूर जिल्ह्यातील आशिवच्या कास्ती कोथिंबीरला जीआय मानांकन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील आशिवच्या कास्ती कोथिंबीरला जीआय मानांकन

आशिव गावात कास्ती कोथिंबीर दरवर्षी १५० ते १७५ एकरवर लागवड केली जाते. ...

३० वर्षांनंतर भादा-औसा रस्त्याने घेतला मोकळा श्वास; ६० फुटांचा मार्ग खुला  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३० वर्षांनंतर भादा-औसा रस्त्याने घेतला मोकळा श्वास; ६० फुटांचा मार्ग खुला 

औसा शहरात दुसऱ्यांदा अतिक्रमण हटाव मोहीम ...

प्रयोगशील शेतीने दुहेरी फायदा; सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न, तर आंतरपिक ठरले बोनस - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रयोगशील शेतीने दुहेरी फायदा; सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न, तर आंतरपिक ठरले बोनस

कमी खर्चात मिळविले अधिकचे उत्पन्न; सिताफळाच्या विक्रीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती ! ...

महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग! लातूर-जहीराबाद महामार्गावर पुन्हा अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग! लातूर-जहीराबाद महामार्गावर पुन्हा अपघातात एकाचा मृत्यू

लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील निलंगा ते औराद शहाजनी, निलंगा ते केळगाव मार्गावर रस्ता झाल्यापासून सातत्याने अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. ...

मराठा आरक्षणासाठी २४ वर्षीय युवकाचे टोकाचे पाऊल, शेतात संपवले जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी २४ वर्षीय युवकाचे टोकाचे पाऊल, शेतात संपवले जीवन

युवकाच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवत असल्याचे म्हंटले आहे. ...

दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको

तोंडार महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी आंदोलन ...