Kolhapur: जगभरामध्ये भारताची मान ताठ करणाऱ्या, शत्रूराष्ट्रांच्या भागात घुसून ‘अरे ला कारे’ म्हणण्याचे धाडस दाखवणाऱ्या, हजारो कोटी रूपये एका ‘क्लिक’वर सामान्यांच्या खात्यात जमा करणाऱ्या आणि ५०० वर्षांपूर्वींचे श्री रामांचे भव्य मंदिर उभारणाऱ्या नरेंद ...