नगर शहरात महापालिकेच्या १२ शाळा आहेत. शाळांना सध्या उन्हाळ्याची सुटी आहे. पावसाळ््याच्या तोंडावरच शाळा सुरू होतात. यातील आठ शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. ...
शिवाजीनगर येथील एएमटीचे वर्कशॉप.. या वर्कशॉपमध्ये रांगेत बस उभ्या आहेत. सर्व नादुरुस्त. एका बसचे पाठे तुटलेले तर दुस-या बसची चाके निखळलेली.. काहींच्या काचा फोडलेल्या तर काहींचे सीट तोडलेले.. अशी ही सारीच अवकळा.. ...
तो १९५७ सालचा प्रसंग असावा. नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक दिल्लीगेटवर बुलडोझर, ट्रॅक्टर, अधिकारी आणि संरक्षणाचा लवाजमा घेऊन दाखल झाले. ज्या दिल्लीगेटने अनेक युद्धांमध्ये अहमदनगरकरांचे संरक्षण केले, अनेक दु:खद घटना पचविल्या, त्याच या दिल्लीगेटवर नगरप ...
शहाजहान यांना याच वास्तूने ताजमहालाची प्रेरणा दिली, त्यामुळे १६३२ मध्ये शहाजहानने ताजमहाल उभारला. अशी अत्यंत देखणी फराहबक्ष महल वास्तू आता अखेरच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे घुमट ढासळले आहेत, कमानी पडल्या आहेत. ...
दिल्लीगेटपासून ते अहमदशहा यांच्या कबरीपर्यंतची जमीन ‘बाग-ए-रोजा’ या वास्तूसाठी संरक्षित होती. मात्र, ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणामुळे आज या संरक्षित वास्तूची जमीन (इनाम) हस्तांतरित करण्यात आली आहे. ...