दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया "साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं? Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय ...
श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने धुळ चारून भारतीय संघाने इतिहास रचला. यासोबत सलग आठ मालिकांमध्ये विजय मिळवण्याची किमया विराट कोहलीच्या संघाने केली. ...
'केवळ गोरे असणे म्हणजे सुंदर नव्हे' असे सुनावत भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंदने... ...
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंद वर्णभेदाचा शिकार ठरला. त्याच्या रंगावरून सोशल मीडियावर अभद्र टिप्पणी करणा-या युझर्सना त्याने चांगलंच सुनावलं आहे. ...
डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच पैसै ट्रान्सफर करण्याचं फीचर आणणार आहे ...
मे महिन्यात जगभरात खळबळ उडवणा-या ‘वॉनाक्राय रॅन्समवेअर’ला रोखण्याचं काम मार्कसने करून दाखवलं. तेव्हापासून त्याची जगाला ओळख झाली होती. ...
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या 'अदृष्य बॅटिंग पार्टनर'ला शुभेच्छा दिल्या ...
पृथ्वीला एलियन्सपासून धोका असल्याचं केवळ सिनेमा किंवा गोष्टींपर्यंत सीमित राहिलेलं नसल्याचं स्पष्ट. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने एलियन्सचा संभाव्य धोका ओळखला,पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज. ...