लाईव्ह न्यूज :

default-image

सागर दुबे

'चिंग्या' याला जिवंत सोडू नकोस..,याला गोळ्या घाल...' दुश्मनाला दवाखान्यात दाखल केले म्हणून तरूणावर गोळीबार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'चिंग्या' याला जिवंत सोडू नकोस..,याला गोळ्या घाल...' दुश्मनाला दवाखान्यात दाखल केले म्हणून तरूणावर गोळीबार

गोळी चुकविली अन् वाचले प्राण ; आसोदा गावाजवळील घटना ...

उघड्या घरातून ८० हजाराची रोकड लंपास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उघड्या घरातून ८० हजाराची रोकड लंपास

निवृत्ती पाटील (८०) हे जगवानी नगरामध्ये वास्तव्यास असून ४ ते ८ एप्रिलच्या दरम्यानात त्यांच्या घरामधून ८० हजार रूपये चोरट्याने चोरून नेले आहे. ...

बाहेर जाऊन येतो सांगून निघाला अन् शेतातील झाडाला घेतला गळफास - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाहेर जाऊन येतो सांगून निघाला अन् शेतातील झाडाला घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. ...

झेरॉक्स काढून येतो सांगितले अन् दक्षता समिती बाहेर येताच फिनाईल केले प्राशन - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झेरॉक्स काढून येतो सांगितले अन् दक्षता समिती बाहेर येताच फिनाईल केले प्राशन

या तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली. ...

तरूणीने लिंकवर फॉर्म भरला अन् १ लाख २४ हजार ठगाच्या खात्यात... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणीने लिंकवर फॉर्म भरला अन् १ लाख २४ हजार ठगाच्या खात्यात...

शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती विठ्ठल तायडे या तरुणीला तब्बल १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे. ...

नाशिक येथे प्रवाशाला लुटणाऱ्या जळगावात अटक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाशिक येथे प्रवाशाला लुटणाऱ्या जळगावात अटक

कोकणगाव शिवारातील (नाशिक) रहिवासी पंडित राजाराम ढोणे यांना ९ एप्रिल रोजी सायंकाळी एका रिक्षा चालकाने तुम्हाला सोडून देतो सांगून रिक्षामध्ये बसविले. ...

जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : साहेब, तो बघा काळ्या बॅगवाला... अन् पकडताच मिळाले २७ मोबाईल

रामानंदनगर पोलिसांनी 'झारखंड'ची आणची एक थैली गँग पकडली ...

जळगाव : विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...