लाईव्ह न्यूज :

default-image

सागर दुबे

वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले, तिन्ही काकांना अटक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले, तिन्ही काकांना अटक

आरोपींना २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

ईदसाठी मूळगावी गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ईदसाठी मूळगावी गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

सोन्याच्या दागिन्यांसह संसारपयोगी वस्तू लंपास ...

मुंबईला ईद साजरी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबईला ईद साजरी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी

अय्युब दिलावर खान हे पत्नीसह रविवारी मुंबई येथे नातेवाईकांकडे ईद साजरी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे गेंदालाल मिल येथील घर कुलूप बंद होते. ...

डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष; व्यावसायिकाला साडेपाच लाखाचा गंडा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष; व्यावसायिकाला साडेपाच लाखाचा गंडा

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ठगांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...

पायी घरी निघालेल्या तरूणाला मारहाण करून लुटले; सात जणांविरूद्ध गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायी घरी निघालेल्या तरूणाला मारहाण करून लुटले; सात जणांविरूद्ध गुन्हा

महेंद्र कोंडे हे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून पिंप्राळ्यातील भवानी मंदिरकडून मढी चौक मार्गे पायी घरी जात होते. ...

चौकशीवेळी 'चिंग्या'ने पकडली पोलिसाची कॉलर, तुम्हाला पाहून घेईल म्हणत दिली धमकी! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चौकशीवेळी 'चिंग्या'ने पकडली पोलिसाची कॉलर, तुम्हाला पाहून घेईल म्हणत दिली धमकी!

तालुका पोलिस ठाण्यातील प्रकार; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा ...

दांडेकर नगरमध्ये चोरट्यांनी दोन घर फोडले; सोने-चांदीचे दागिने लंपास  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दांडेकर नगरमध्ये चोरट्यांनी दोन घर फोडले; सोने-चांदीचे दागिने लंपास 

याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

जकारीया नगरामध्ये घर फोडले, दागिन्यांसह रोकड लांबविली ! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जकारीया नगरामध्ये घर फोडले, दागिन्यांसह रोकड लांबविली !

१ लाख ९२ हजाराचा ऐवज लंपास ; पोलिसांची घटनास्थळी पाहणी ...