Ulhasnagar Municipal Corporation News: उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेच्या पहिल्या ११ दिवसात तब्बल ४३ कोटीची वसुली झाली. तर एकूण ११७ कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली झाली असून यापूर्वी ११२ कोटीची सर्वाधिक वसुलीचा रेकॉर्ड होता. ...
Ulhasnagar Health News: मध्यवर्ती रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ऑर्थोपेडिक इंप्लांट शस्त्रक्रिया शासन निधी अभावी गेल्या दोन महिन्यापासून रखडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केला. ...
MLA Kumar Ailani News: उल्हासनगर शहारातील तीन मटका जुगार अड्ड्यावर गुरुवारी पोलिसांनी धाड टाकून ७ जणावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून आमदार कुमार आयलानी यांनी अवैध धंद्याबाबत थेट मुख्यमंत्री यां ...
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी सायंकाळी आडवली ठोकली गावातून लिव्ह अँड रिलेशनसीप मध्ये राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलेसह चौघाना अटक केली. ...
Ulhasnagar News: अत्यवस्थ रुग्णाला १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून न दिल्याने रुग्णांचा २३ जानेवारीला मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकारणी विधानसभेत तारांकित प्रश्न उचलण्यात आल्यावर आरोग्य विभागाने रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर ...
Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी परिवहन विभागाची बैठक घेऊन महिला, वृद्ध व दिव्यांगाना तिकीट व पास सवलतीसाठी प्रस्ताव आणण्याचे आदेश दिले. तसेच बस निवारे, प्रवास निवारे बांधताना विरोध करणाऱ्यावरही कारवाईचे संकेत आयुक्तानी ...