लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले

Yogi Adityanath News: उल्हासनगरात प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला येणार म्हणून बहुतांश उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. ...

उल्हासनगर महापालिकेला बॅनर्स-पोस्टर्स परवानगीतून मिळाले, १४ लाख ७५ हजाराचे उत्पन्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेला बॅनर्स-पोस्टर्स परवानगीतून मिळाले, १४ लाख ७५ हजाराचे उत्पन्न

प्रत्यक्षात शहरात लावण्यात आलेल्या अनेक पोस्टर्स व बॅनर्सवर महापालिका परवानगी क्रमांक लिहले नसल्याची चर्चा आहे. ...

उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकातील ५ जणांवर खंडणीचा गुन्ह्यानंतर निलंबनाची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकातील ५ जणांवर खंडणीचा गुन्ह्यानंतर निलंबनाची कारवाई

यामध्ये दोन पोलिसांचा समावेश, बडतर्फेची होणार कारवाई, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे संकेत ...

सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 

लाल रंगाचे संविधान हाती धरल्यास नक्षलवादी होतो का?... सुप्रिया सुळे यांचा फडणवीस यांना प्रश्न ...

उल्हासनगराच्या खुनी राजकारणात दोन भाऊ गमाविले - मीना आयलानी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगराच्या खुनी राजकारणात दोन भाऊ गमाविले - मीना आयलानी 

उल्हासनगर महापालिकेच्या टाऊन हॉल मध्ये शुक्रवारी व्यापारी संघटनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

उल्हासनगरात पंकजा मुंडेच्या सभेला लाडक्या बहिणीची गर्दी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पंकजा मुंडेच्या सभेला लाडक्या बहिणीची गर्दी

उल्हासनगर म्हणजे उघोगाचे माहेरघर... पंकजा मुंडे ...

उल्हासनगरात मैदान नसल्याने, सभा घ्यायची कुठे? राजकीय पक्षाला प्रश्न, मुख्यमंत्री योगी यांच्या सभेवर प्रश्नचिन्हे  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात मैदान नसल्याने, सभा घ्यायची कुठे? राजकीय पक्षाला प्रश्न, मुख्यमंत्री योगी यांच्या सभेवर प्रश्नचिन्हे 

शहरातील खुल्या जागा, मैदाने व उद्यानावर भुमाफीया अतिक्रमण करीत आहेत. हा प्रकार लपून राहिला नाही. ...

उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष खुर्चीसाठी भिडले, भाजपातील वाद संपता संपेना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष खुर्चीसाठी भिडले, भाजपातील वाद संपता संपेना

याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आले. ...