महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ खामगावातील जे.व्ही. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. ...
मतदानासाठी आता अवघे चार दिवसच उरले आहेत. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. ...