यावेळी आयुक्त शेख यांनी महिलांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. ...
कोट्यवधींचा रोकड सापडल्याची चर्चा ...
महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला. ...
महापालिकेने भंगारात निघालेल्या १० वाहने निकाली काढण्याचा निर्णय घेऊन, आरटीओ कडून वाहनाचे व्हॅल्यूवेशन काढल्याची माहिती वाहन विभाग प्रमुख विनोद केणी यांनी दिली. ...
उल्हासनगरात बांधण्यात येत असलेले शेकडो कोटीच्या निधींतील रस्ते निकृष्ट बांधल्याचे उघड झाले. ...
देशात पुन्हा पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी येण्यासाठी भाजपने रविवारी शहरात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले. ...
टॉउन हॉल मधील बूथ वारीयर्सच्या कार्यक्रमात ओळखपत्र तपासूनच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊ दिले जात होते. ...
प्रभाग अधिकारी अनिल खतूरानी यांनी दुकानदारांना नोटिसा देऊन स्वतःहून बेकायदा बांधकामे न काढण्यास पाडकाम कारवाईचे संकेत दिले आहे. ...