लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कॅम्प नं-४, एसएसटी कॉलेज समोरची झाडाझुडपात रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा शनिवारी रात्री खून झाल्याचा प्रकार उघड झाला. ...

उल्हासनगरात खुल्या भूखंडाची बोगस सनद, गुन्हा दाखल, महापालिकेकडे टीडीआरसाठी अर्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खुल्या भूखंडाची बोगस सनद, गुन्हा दाखल, महापालिकेकडे टीडीआरसाठी अर्ज

उल्हासनगर रिजेन्सी अंटेलिया मधील गृहासंकुलात राहणारे रामचंद्र काकरांनी यांनी रिजेन्सी परीसरात सन १९९७ साली खुला भूखंड खरेदी करून, भूखंडाची सन-२००९ साली प्रांत कार्यालयाकडून सनद घेतली. ...

आमदार आयलानी यांनी घेतली वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार आयलानी यांनी घेतली वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची बैठक

उल्हासनगरातील वाहतूक कोंडीवर तोडगा ...

उल्हासनगरातील फटाक्याच्या दुकानांचे सर्वेक्षण; परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या ४ दुकानावर २ लाखाची दंडात्मक कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील फटाक्याच्या दुकानांचे सर्वेक्षण; परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या ४ दुकानावर २ लाखाची दंडात्मक कारवाई

उल्हासनगरात जिल्हातील सर्वात मोठी फटाक्यांची बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून व्यापारी व नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. ...

सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीचे प्रतिक हटडी; उल्हासनगरातील बनवितात हजारोच्या संख्येने हटडी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीचे प्रतिक हटडी; उल्हासनगरातील बनवितात हजारोच्या संख्येने हटडी 

दिवाळीला सिंधी सभ्यता व संस्कृतीची ओळख असलेल्या हटडीची बांधणी शहरातील विविध भागात हजारोच्या संख्येत होते. ...

उल्हासनगरात पदपथ अतिक्रमण कारवाईवरून महापालिका कर्मचारी अन् व्यापाऱ्यात राडा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पदपथ अतिक्रमण कारवाईवरून महापालिका कर्मचारी अन् व्यापाऱ्यात राडा

उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौक परिसरात कपड्यासाठी जपानी व गजानन मार्केट प्रसिद्ध असून होलसेल फटाक्याची दुकाने आहेत. ...

उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर मराठा संघटनेचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर मराठा संघटनेचे लाक्षणिक उपोषण

 उल्हासनगरातील मराठा समाजाने गुरवारी एकत्र येत, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला ...

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान 

आयुक्तांच्या निर्णयाने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...