उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोनी फाटा ते बदलापूर रस्त्याने ६२ वर्षाच्या वृद्ध चंद्रा यलूमलाई गौडर ह्या बुधवारी दुपारी अड्डीच वाजता जात होत्या. ...
शहरात मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना, सोमवारी सकाळी पर्यंत शहरातील एकाही पोलीस ठाण्यात नियमबाह्य फटाके फोडणार्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनावर टिका होत आहे. ...